Nu se pretează? Nu contează! Puteți returna produsele în până la 30 de zile
Cu un voucher cadou nu veți da greș. În schimbul voucherului, destinatarul își poate alege orice din oferta noastră.
Până la 30 de zile pentru returnare
PAUL SHERMAN IS ONE OF THE HEROES COLOURED BY ALISTER MACLEAN. HE IS A VERY RESPONSIBLE OFFICER IN THE INTERPOL, WORKING IN THE ANTI-DRUGS DEPARTMENT. HE IS ASSIGNED WITH THE TASK OF FINDING OUT THE DETAILS ABOUT THE SUSPICIOUS DRUG OPERATION IN AMSTERDAM, IN HOLLAND. THE MOMENT HE AND HIS COLLEAGUE LAND ON THE AIRPORT OF AMSTERDAM, HIS COLLEAGUE GETS KILLED FURTHER LEADING INTO A SERIES OF DISASTERS. PAUL FINDS HIS CLUES ON THE ROADS, CANALS, CHURCHES, BUILDINGS OF AMSTERDAM, EACH SUGGESTING SOMETHING. HE GETS ATTRACTED TOWARDS THE SHADOWS, EQUALLY MYSTERIOUS. EVERY SINGLE LINE WILL BRING FORWARD THE ADVENTURES OF PAUL, HIS MISSION, HIS ATTACKS, A THRILLING SUSPENSE WITH ALL THE CHARACTERISTIC FEATURES OF ALISTER MACLEAN. अॅलिस्टर मॅक्लीन यांच्या मर्दुमकी गाजवणार्या अनेक नायकांपैकी 'पपेट ऑन ए चेन' चा नायक, पॉल शेर्मन. इंटरपोलच्या अंमली द्रव्य विरोधी विभागाचा एक दमदार अधिकारी... पॉलवर हॉलंडमध्ये जाऊन अॅमस्टरडॅममधल्या संशयास्पद अंमली द्रव्यांच्या व्यवहाराचा वेध घेण्याची कामगिरी सोपवली जाते. पॉल अॅमस्टरमध्ये विमानातून उतरताक्षणीच त्याच्या एका सहकार्याची हत्या होते. आणि त्यानंतर संकटांची मालिकाच सुरू होते. अॅमस्टरडॅममधले अंधार्या रात्री पॉलला नकळत काहीकाही सुचवू लागतात. त्याच्या आजूबाजूच्या जगाचे मुखवटे आणि चेहरे उघड होऊ लागतात. अंधारातल्या गूढसावल्या त्याला खुणावत राहतात. अखेरच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी खास मॅक्लीन शैलीतली ही कादंबरी वाचकाला सहजपणे एका अद्भूत गूढ वातावरणात घेऊन जाते. पॉलच्या आक्रमक कामगिरीची ही थरारकथा वाचताना रक्त गोठेल, काळजाचा ठोका नक्कीच चुकेल....
Bună ziua! Sunt Libroamiko, consilierul dumneavoastră de cărți.
Cu ce vă pot ajuta?